ब्लड ग्रुपप्रमाणे (Blood Group Diet) तुम्ही तुमचं डाएट म्हणजेच आहार घेईल तर याचा त्याच्या आरोग्यावर नक्कच चांगला परिणाम होईल. ब्लड ग्रुपनुसार जर व्यक्तीने आहार घेतला तर अन्न लवकर पचण्यास मदत होते. Blood Group Diet : अनेकदा पौष्टिक आहारामुळे (Healthy Diet) देखील अनेकांचं आरोग्य सुधारत नाहीत. यामध्ये विविध कारणं असू शकतात. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जर व्यक्ती त्याच्याContinue reading “या` Blood Group च्या व्यक्तींनी नॉन-वेज कमी खावं; पाहा रक्तगटानुसार कसा असावा आहार”